Beed: मुंडे बहिण-भावात श्रेयवादावरुन जुंपली | Pankaja Munde | Dhananjay Munde |

2022-07-17 0

परळीतील दोन उड्डाणपुलांच्या कामासाठी केंद्रीय मंत्रालयाने 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्याच्या श्रेयवादावरुन आता मुंडे बहिण आणि भावात जुंपल्याचं चित्र आहे.

#NitinGadkari #EknathShinde #DevendraFadnavis #Parli #PankajaMunde #SamruddhiMahamarg #Beed #HWNews

Videos similaires